महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कठोर कायदा करा!

सकल हिंदू समाजातर्फे मालवण तहसीलदारांना निवेदन मालवण : प्रतिनिधी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर आणि अजामीनपात्र कायदा तात्काळ संमत करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती समिती आणि विविध महिला…








