कोकणच्या जलप्रवासाचे नवे पर्व सुरू

मुंबई-विजयदुर्ग ‘रो-पॅक्स सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मेहनतीला आले यश सागरी वाहतुकीत महाराष्ट्राची झेप; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना साकार मुंबई : प्रतिनिधी …








