‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार – मंत्री नितेश राणे

वर्षभरात मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह २८ नवीन योजना सुरू मुंबई : प्रतिनिधी राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक माहिती संकलन आणि तलावातील गाळ…








