कुडाळ नगरपंचायतीवर भगव्याची पुनरागमन मोहीम..?

शिंदे शिवसेना – भाजप महायुतीची रणनिती ठरतेय कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच राजकीय वातावरण तापू लागले आहे. सध्या नगरपंचायतीवर सत्ता असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्ष यांच्या महायुतीने पुन्हा एकदा कुडाळवर भगवा फडकविण्याचा निर्धार केला आहे.…







