शाळा वाचवा, शिक्षण वाचवा आंदोलनाची हाक; ५ ऑक्टोबरपासून आझाद मैदानावर राज्यव्यापी बेमुदत धरणे!

कुडाळातून ७०० हून अधिक नागरिक सहभागी होणार : संजय वेतुरेकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी शासनाच्या धोरणांमुळे सरकारी व अनुदानित शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याच्या निषेधार्थ आणि शिक्षण हक्काच्या रक्षणासाठी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’च्या वतीने ५ ऑक्टोबरपासून मुंबईतील…








