सिंधुदुर्गात ८ सखी व ८ आदर्श मतदान केंद्रांची उभारणी!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची सखी मतदान केंद्राला भेट सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असून, मतदान प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित व लोकाभिमुख व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने…








