रानबांबुळीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या २२ व्या हप्त्याचे थेट प्रक्षेपण!

शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – कृषी विभागाचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील अमृत सभागृह, ग्रामपंचायत रानबांबुळी येथे आज शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याच्या लाभ वितरण कार्यक्रमाचे थेट…








