मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अणाव येथे विविध उपक्रमांचे आयोजन!

घनकचरा व्यवस्थापन, गांडूळ खत युनिट व सौर योजनेबाबत मार्गदर्शन महिला सक्षमीकरणासाठी ग्रा.पं.चा पुढाकार; कापडी पिशव्या व गांडूळ खत बेडचे वाटप कुडाळ : प्रतिनिधी अणाव (ता.कुडाळ) ग्रामपंचायतीच्या वतीने रविवारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत अणाव दाभाचीवाडी येथे विविध उपक्रम राबविण्यात आले.…








