कुडाळात खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरोग्य व रक्तदान शिबिर!

शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांच्या पुढाकारातून ८ एप्रिलला आयोजन नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटपाची सुविधाही उपलब्ध कुडाळ : प्रतिनिधी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक…







