मालवणच्या समुद्रात पोलिसांच्या ‘नेपोलियन’ गस्तीनौकेला जलसमाधी!

सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ दुर्घटना; सर्व कर्मचारी सुखरूप मालवण : प्रतिनिधी मालवणच्या समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अजस्त्र लाटांनी दिलेल्या धडकेत आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या गस्तीनौकेला जलसमाधी मिळाली आहे. किनाऱ्यापासून दहा वावाच्या आत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस ही दुर्घटना…







