कणकवलीत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त भक्तीचा महासागर!

पालखी मिरवणुकीने शहर दुमदुमले अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची सुरुवात; विविध यज्ञ-विधींनी आध्यात्मिक वातावरण कणकवली : प्रतिनिधी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित) कणकवली केंद्र येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त ९ ते १५ एप्रिल या कालावधीत अखंड नामजप…








