कृषी अधिकारी धनंजय कदम यांना पितृशोक!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील रहिवासी तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व धर्माजी कदम (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात शोककळा पसरली.त्यांच्या स्मरणार्थ पुण्यप्रार्थना कार्यक्रम रविवार, दि. २२…







