Category महाराष्ट्र

कर्ज वसुलीच्या नोटीसांमुळे शेतकरी वेठीस!

जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी      विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी नोटिसा बजावून वेठीस धरले जात आहे. याबाबत आपण लक्ष घालून संबंधित संस्थेस शेतकऱ्यांना वेटीस धरून त्रास न देणेबाबत सूचना द्यावी, अशी…

कुडाळात ४ एप्रिलला ‘मालवणी अवार्ड २०२६’ सोहळा रंगणार!

दशावतारातील बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांना ‘कलासिंधू सन्मान’ पुरस्कार जाहीर! रिल्स मालवणीचे आयोजन; मालवणी भाषा दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कलाकारांचा गौरव कुडाळ : प्रतिनिधी      सन्मान बोलीभाषेचो, अभिमान मालवणी माणसाचो… अशी टॅगलाईन घेऊन रिल्स मालवणी ग्रुपच्या वतीने शनिवार दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी…

हुमरमळा-वालावल) येथे ग्राम महसुल अधिकारी पुजा भोरे यांचा गौरव!

ग्राम महसूल अभियानात उत्कृष्ट कामगिरी नवीन ग्रा.पं. इमारतीत तलाठी कार्यालय सुरू कुडाळ : प्रतिनिधी     हुमरमळा (वालावल) येथील ग्राम महसुल अधिकारी पुजा भोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. पंचायत समिती सदस्या सौ…

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी २ ते ८ एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’!

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना सन्मानित करण्यात येणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी यांनी सहभाग नोंदविण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      केंद्र सरकारचा क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या…

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण (S.I.R.) मोहिमेला सुरुवात!

मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम कामात हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाई; जिल्हाधिका-यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने ‘Special Intensive Revision (SIR)’ या विशेष मोहिमेची सुरूवात 1 एप्रिल 2026 होत आहे. नव्या…

कुडाळमध्ये सुसाट वाळू डंपरचा थरार; अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न!

ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक पिता-पुत्र बचावले डंपरचा पाठलाग करीत दिला कुडाळ पोलिसांच्या ताब्यात; राजन नाईकांची कारवाईची मागणी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरात आज बुधवारी आठवडा बाजाराच्या दिवशी भरदुपारी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने थरार निर्माण केला. शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर…

आंबा-काजू शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदतीचे मुख्यमंत्र्यांचे अर्थखात्याला निर्देश!

मंत्री नितेश राणे-उदय सामंत यांनी राज्यमंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना मदत वाढवून देण्याकडे वेधले लक्ष महायुती सरकार आंबा व काजू शेतकऱ्यांसोबत पूर्ण ताकतीने – मंत्री नितेश राणे यांचा विश्वास कणकवली : प्रतिनिधी     आंबा व काजू शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत वाढवता कशी…

कुडाळ एमआयडीसीत अंमली पदार्थांवर पोलिसांची धडक कारवाई!

९० हून अधिक पाऊच जप्त, एक युवक ताब्यात कुडाळ : प्रतिनिधी          कुडाळ पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थ (गांजासदृश) बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने आज एमआयडीसी परिसरात छापा टाकल्याचे समजते.       या कारवाईदरम्यान…

मुंबई-गोवा महामार्गाचा विलंब; खासदार सदानंद शेट तानावडे संसदेत आक्रमक!

नवी दिल्ली : प्रतिनिधी          मुंबई-गोवा महामार्गाच्या (NH 66) रेंगाळलेल्या कामावरून राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केंद्र सरकारला जाब विचारला आहे. संसदेच्या शून्य प्रहरात त्यांनी या महामार्गाचा प्रश्न लावून धरला.      *उपस्थित केले महत्त्वाचे मुद्दे*         १० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी…

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात दुसऱ्या स्थानी!

मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश कोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी;निर्यातीत ऐतिहासिक वाढ कणकवली : प्रतिनिधी     महाराष्ट्राने मत्स्य निर्यात क्षेत्रात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली…

error: Content is protected !!