कुडाळ शहरात भरधाव कारचा थरार; दुचाकीसह उभ्या कारला धडक!

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भररस्त्यात गोल फिरली; पादचाऱ्यांची पळापळ सुदैवाने जीवितहानी टळली; पोस्ट ऑफिस चौकातील घटना कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक येथे आज सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कारने चांगलाच थरार उडविला. सदर कारने मुख्य…








