जिल्ह्यात जि.प. – पं.स. निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

कुडाळ : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळ पासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रकिया पार पडणार आहे. ठिकठिकाणच्या मतदान…








