जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन,सिंधुदुर्गचे पोलिस प्रशासनाला निवेदन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा अवैध मटका, जुगार, बेकायदा दारू वाहतूक व विक्री तसेच अमली पदार्थांची विक्री वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या अवैध धंद्यांचा विळखा तरुण…








