माजी आमदार वैभव नाईक यांचा (२६ मार्च) कुडाळ – मालवण दौरा!

वाढदिवस व श्रीरामनवमी निमित्त विविध ठिकाणी उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी माजी आमदार वैभव विजय नाईक यांचा वाढदिवस व श्रीराम नवमी निमित्त गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी कुडाळ – मालवण तालुक्यात त्यांचा विविध ठिकाणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. दौऱ्याचे…








