तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेतृत्व हरपले!

अजितदादा पवार यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी मंत्री नितेश राणे यांनी अजित पवार यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली कणकवली : प्रतिनिधी तळागाळातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने ताकद देणारे अजित दादा पवार आज आपल्यात नाहीत. कार्यकर्त्याला घडवायचे कसे,त्यांना ताकद कशी द्यायची,त्यांच्यामागे कसे उभे…






