सर्वपक्षीय साथ आणि स्थानिक मुद्द्यांचा जोर; रूपेश पावसकर यांचा अपक्ष “डाव”

नेरूर देऊळवाडा जि.प. मतदारसंघातून रूपेश पावसकर अपक्ष मैदानात स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवणार; २७ जानेवारीला पाठींब्याचा निर्णय ‘नेरूर गाव विकास आघाडी’ पॅटर्नचे नेरूरमध्ये संकेत; पावसकर यांची पत्रकार परिषद कुडाळ : प्रतिनिधी नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघातून रूपेश पावसकर यांनी अपक्ष उमेदवार…







