मालवणात अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न!

८५० हून अधिक परवानाधारक व कर्मचाऱ्यांचा सहभाग; नियमांबाबत सखोल मार्गदर्शन मालवण : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा अन्नसुरक्षा प्राधिकरण व सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या वतीने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी उपस्थित प्रशिक्षक अंकुश जोगदंडे…





