विठ्ठल नामात एकरूप होत पालकमंत्री नितेश राणे पायी वारीत सहभागी!

प. पू.भालचंद्र महाराजांच्या पायी वारीत विठ्ठलभक्तीचा जागर कणकवली : प्रतिनिधी परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थान कणकवली ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी सिंधुदुर्ग जिल्हा ते पंढरपूर माघी पायी वारीचे गेली 26 वर्ष भालचंद्र महाराजांच्या मठातून प्रस्थान होते. वैभववाडी मार्गे पंढरपूरला दिंडी जात…







