कुडाळमध्ये पुन्हा सायकलिंगचा थरार! 25 जानेवारीला ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ स्पर्धा

25 किमी फन राईड, 60 किमी एलिट कोस्टल रेस; इन्स्पायर सिंधुदुर्गचे आयोजन हरित सिंधुदुर्गचा संदेश देणारी ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ सायकल रेस; राज्यासह बाहेरील स्पर्धक सहभागी होणार कुडाळ : प्रतिनिधी सायकलिंग संस्कृतीला चालना देणारी आणि जिल्ह्यातील सायकलपटूंना प्रेरणा देणारी “इन्स्पायर सिंधुदुर्ग” सायकल…








