कोळपे जि. प. मध्ये भाजपाचे प्रमोद रावराणे बिनविरोध!

पालकमंत्री नितेश राणेंचा राजकीय दबदबा; ठाकरे सेना उमेदवाराची माघार कोळपे जि.प.मध्ये भाजपाचा जल्लोष वैभववाडी : प्रतिनिधी कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील उबाठा सेनेचे उमेदवार जितेंद्र तळेकर हे भाजपाच्या गळाला लागले आहेत. त्यांनी या निवडणूकित नांगी टाकत आपला उमेदवारी अर्ज मागे…








