सिंधुदुर्गात नांदगाव येथे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ‘चक्का जाम’ आंदोलन!

मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम; शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी आंबा-काजू नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक कणकवली : प्रतिनिधी माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव ओव्हर ब्रीज नजीक पेट्रोलपंप समोर ‘चक्का जाम’…






