मालवणात किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू!
सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरण्यासाठी रत्नागिरीहून आला होता ग्रुप मालवण : प्रतिनिधी शिवजयंती निमित्त सिंधुदुर्ग किल्ला येथे फिरण्यासाठी आलेल्या अस्मी मनोहर गोविलकर (रा. रत्नागिरी) या दहा वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. रत्नागिरी येथून विद्यार्थी…








