ड्रोनच्या मदतीने सागरी सुरक्षेला बळ, नवीन दहा ड्रोन खरेदी करा!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश नवीन अत्याधुनिक गस्ती नौका खरेदीसाठी तातडीने कार्यवाहीच्या सूचना मुंबई : प्रतिनिधी अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी तसेच किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक सक्षम व सुरळीत करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण हा उत्तम पर्याय असल्याने या कामासाठी आणखी…








