साळगाव पं.स. मतदारसंघात मिलिंद नाईक यांचा झंझावाती प्रचार दौरा!

साळगाव–मुळदेत महायुतीचा प्रचार वेगात; मिलिंद नाईक यांना उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांची भक्कम फौज, ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा – मिलिंद नाईक कुडाळ : प्रतिनिधी पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघातील साळगाव पंचायत समिती मतदारसंघात शिंदे शिवसेना–महायुतीचे उमेदवार मिलिंद नाईक यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून,…







