कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव रामेश्वर – ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग भेट सोहळा २३ पासून!

तीन दिवसांच्या दैदीप्यमान ऐतिहासिक सोहळ्यात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन मालवण : प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया, आदिशक्ती भवानी माता आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक, पारंपरिक त्रैवार्षिक किल्ले सिंधुदुर्ग भेट सोहळ्यासाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव रामेश्वर आपल्या इतर…








