गाबीत वाड्यांची सीमांकन प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल!

मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांची माहीती मालवण : प्रतिनिधी गाबीत समाजाच्या वस्त्या सर्व्हेक्षण व सीमांकन प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन लवकरच महसूल विभाग, भूमीअभिलेख, बंदर विभाग व मत्स्य विभाग यांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मालवण किनारपट्टीवर प्रत्यक्ष पाहणीतून गाबीत…






