दोडामार्गमध्ये अखेरच्या दिवशी राजकीय रणधुमाळी!

जि.प. ३ गटांसाठी २१, पं.स. ६ गणांसाठी ३६ अर्ज दाखल माटणे गट ‘हाय व्होल्टेज’; तब्बल १२ उमेदवार रिंगणात, चुरस वाढली दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय रणधुमाळी पाहायला…







