मालवणात चौकचार मांड उत्सव उत्साहात साजरा!

मालवण : प्रतिनिधी मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे चौकचार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित वार्षिक मांड उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मांड उत्सवानिमित्त चौकचार मांड घुमटी आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात आली होती. याठिकाणी दिवसभर भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.…






