Category महाराष्ट्र

चाफेलीतील जंगलात ‘सप्तरंगी’ची मुळे व फांद्या जप्त; आरोपी विठ्ठल लगड यांना अटक

कुडाळ वनविभागाची धडक कारवाई कुडाळ : प्रतिनिधी        सावंतवाडी वनविभाग अंतर्गत कुडाळ वनपरिक्षेत्रातील चाफेली वन परिमंडळामध्ये नेरूर कर्याद नारूर पश्चिम नियतक्षेत्रातील शासकीय राखीव जंगलात ‘सप्तरंगी’ या औषधी वनस्पतीची अवैध तोड करून मुळे काढून वाहतूक करणाऱ्या इसमास वनविभागाने अटक केली आहे. या…

रस्त्याच्या झाडीचा बळी; रूपेश पावसकरांचा कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागावर थेट आरोप!

कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेत केली चौकशीची मागणी कुडाळ : प्रतिनिधी     दि.२ मार्च २०२६ रोजी कुडाळ – नाबरवाडी येथे अपघात घडला व त्यात नेरूर येथील नीलिमा निलेश मेस्त्री यांचा हकनाक बळी गेला याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम…

सिंधुदुर्गात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध!

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी     मध्यपूर्व आशिया तसेच आखाती देशांमध्ये  सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर…

कणकवली ठाकरे शिवसेना शाखेत ६ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती होणार साजरी!

पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली : प्रतिनिधी          शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत शुक्रवार दि. ०६ मार्च २०२६ रोजी शिवजयंती ( तिथीप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन…

मुंबई – गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे पुलाजवळ कारला अपघात!

धुक्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले; कार सखल भागात उतरली अरुंद लेन ठरतेय धोकादायक; अपघातांचा बनला हाॅटस्पाॅट कुडाळ : प्रतिनिधी      मुंबई-गोवा महामार्गावर पणदूरनजिक वेताळबांबर्डे पुलाजवळ आज सकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास मर्सिडीज कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांना किरकोळ दुखापत झाली…

माणगावात BSNL नेटवर्कचा लपंडाव!

ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा पं.स.सदस्य योगेश धुरींनी वेधले अधिका-यांचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात गेल्या अनेक दिवसांपासून बीएसएनएलच्या नेटवर्कचा लपंडाव सुरू असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार नेटवर्क गायब होत असल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प…

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क; १०२ नागरिकांची माहिती संकलित सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी महसूल…

कुडाळमध्ये रंगपंचमीचा जल्लोष; सप्तरंगांची उधळण!

सर्वपक्षीयांनी केली रंगपंचमी साजरी; तरुणाईसह अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहरात मंगळवारी शहरवासीयांनी सप्तरंगांची उधळण करत मोठ्या जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. सोमवारपासून सुरू झालेल्या शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी होळीचे पूजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी…

कुडाळच्या आनंद लाड यांची केंद्रीय कार्यकारिणीवर वर्णी!

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या केंद्रीय सचिवपदी आनंद लाड यांची निवड! पुण्यात पार पडलेल्या त्रैवार्षिक अधिवेशनात घोषणा पुणे : प्रतिनिधी       महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटना (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या केंद्रीय कार्यकारिणी सचिवपदी सिंधुदुर्ग – कुडाळ मधील श्री. आनंद महादेव…

सिंधुदुर्गात ‘आदर्श होळी उत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा!

सनातन संस्था व हिंदु जनजागृती समितीचा संयुक्त पुढाकार कुडाळ, सावंतवाडी, शिरोडा येथे विधिवत पूजन; शेकडो धर्माभिमानींची उपस्थिती सिंधुदुर्ग : प्रतिनिधी       हिंदु जनजागृती समिती (सिंधुदुर्ग)च्या वतीने रविवारी सायंकाळी कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले – शिरोडासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘आदर्श होळी उत्सव’ साजरा करण्यात…

error: Content is protected !!