Category महाराष्ट्र

सिंधुदुर्गात जि.प. व पं.स. निवडणुक पार्श्वभूमीवर शुक्रवारी महायुतीची संयुक्त बैठक!

खा.नारायण राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत बैठकीचे आयोजन बैठकीनंतर महायुतीची होणार पत्रकार परिषद सिंधुदुर्ग : प्रतिनिधी    जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.१६ जानेवारी २०२६ रोजी कणकवली प्रहार भवनामधील स्वामी विवेकानंद सभागृहात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक…

‘ऊर्जा’ : सावली, सारथी आणि मायेच्या आशीर्वादातून उजळलेले एक भविष्य!

चिमुकल्या बालिकेच्या आयुष्यात आशेचा दीप; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंकडून नामकरण प्रशासनातील माणुसकीचे दर्शन; ‘ऊर्जा’ नावाने उजळले चिमुकल्या जीवाचे भविष्य सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     “हरवले आभाळ ज्यांचे हो, तयांची सावलीसापडेना वाट ज्यांना हो, तयांचा सारथी…”आणि “जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे,निराधार आभाळाचा…

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!

निवडणुका पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे स्पष्ट निर्देश सिंधुदुर्गनगरीत निवडणूक तयारीचा आढावा; नोडल अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…

सावंतवाडी उपनगराध्यक्षपदी भाजपचे ॲड. अनिल निरवडेकर विजयी

स्वीकृत नगरसेवकपदी ॲड. सिद्धार्थ भांबुरे व ॲड. नीता सावंत – कविटकर यांची निवड सावंतवाडी : प्रतिनिधी     सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपाचे ॲड. अनिल निरवडेकर विजयी झाले. त्यांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार अजय गोंदावळे यांचा पराभव…

कचरा टाकल्यास होणार कारवाई!

वायरी ग्रामपंचायतीचा इशारा मालवण : प्रतिनिधी        वायरी भूतनाथ किनारपट्टीवर कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. याबाबत जय भूतनाथ पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. या नंतर…

पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

संघटनात्मक आढाव्यासह जनतेच्या गाठीभेटी घेणार कणकवली : प्रतिनिधी      राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे उद्या बुधवार दि. १४ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.…

रत्नागिरीत २२ जानेवारीला गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव

कोकणातील नागरिकांना आली संधी; सुदर्शन क्रियेतून मनशांतीतून तणाव मुक्तीचा मार्ग कणकवली : प्रतिनिधी      महाराष्ट्रातील तळकोकण रत्नागिरी जिल्ह्यात २२ जानेवारी २०२६ रोजी जागतिक शांततेचे दूत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव कार्यक्रम होणार आहे. या भक्ती उत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री…

कणकवली उपनगराध्यक्षपदी सुशांत नाईक विजयी!

माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून अभिनंदन कणकवली : प्रतिनिधी       कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी शहर विकास आघाडीचे नगरसेवक सुशांत श्रीधर नाईक यांची निवड झाली. आज झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार राकेश राणे यांचा पराभव करत १० मते…

माघी एकादशीनिमित्त केळूस ते पंढरपूर भव्य पायीवारीचे आयोजन!

१५ जानेवारीला सकाळी ६.३० वाजता केळूसहून पायीवारीचा शुभारंभ ११ दिवसांच्या प्रवासानंतर पंढरपूरला पोहोचणार पायीवारी कुडाळ : प्रतिनिधी     माघी एकादशीचे औचित्य साधून गुरुवार दि. 15 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भक्तमंडळींच्या सहभागाने प.पू. सदगुरू श्री नामदेव महाराज समाधी मंदिर, केळूस येथून…

मुंबई भाजप-शिंदेंकडे गेली तर महाराष्ट्रापासून वेगळी होण्याचा धोका – वैभव नाईक

मुंबईत वैभव नाईकांचा जोरदार प्रचार; सभा, मशाल रॅली, डोअर-टू-डोअर संपर्क मुंबई : प्रतिनिधी     मुंबईत भाजप आणि शिंदे गटाच्या ताब्यात सत्ता गेल्यास महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून मुंबई वाचविण्याची शेवटची संधी प्रत्येक मुंबई वासीयांच्या हातात आहे.…

error: Content is protected !!