नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करा!

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश पूरस्थिती नियंत्रणासाठी जिल्ह्यात गाळमुक्ती मोहिमेला गती सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदीपात्रांमधील गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी नदीपात्रातील गाळ काढण्याची कामे अधिक गतिमान करून…








