Category महाराष्ट्र

कणकवलीत १२ मे पासून स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला!

खा. नारायण राणे यांच्या संकल्पनेतून होणार व्याख्यानमाला कणकवली : प्रतिनिधी     माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला यंदा त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुन्हा एकदा नव्या उत्साहात आयोजित करण्यात येत आहे. सलग ६ वर्षे यशस्वीपणे पार…

पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण!

जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी सरपंच गावासोबत असतील तर त्यांनी आम्ही जे 1 मे रोजी उपोषण करणार आहोत त्यामध्ये लोकांसोबत सहभागी व्हावे नाहीतर सरपंचानी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे पिंगुळी…

बेकायदेशीर बंदूका निर्मिती प्रकरण; आणखी चौघे पोलिसांच्या ताब्यात!

कुडाळ पोलिसांची कारवाई; निरूखेत एलसीबीने टाकली होती धाड कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर सोमवारी रात्री सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाड टाकत पर्दाफाश केला होता. या प्रकरणी संशयित जगन्नाथ शंकर मेस्त्री…

काळसेत नवविवाहितेची आत्महत्या!

मालवण पोलिसांची घटनास्थळी धाव मालवण : महेश कदम     मालवण तालुक्यातील काळसे धनगरवाडी येथील एका नवविवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे मालवण तालुक्यात खळबळ पसरली आहे.    पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, काळसे धनगरवाडी ते…

वेंगुर्ले येथे नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे निष्ठावंत शिवसैनिकांकडून जंगी स्वागत!

गावागावात पुन्हा शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी          शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नूतन सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख माजी आमदार वैभव नाईक यांनी आज वेंगुर्ले शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात भेट दिली. याप्रसंगी वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने वैभव नाईक यांना…

कुडाळमध्ये महिलेच्या पर्स मधील 2.55 लाखांचे दागिने चोरीस!

बसस्थानकातील घटना; गर्दीचा फायदा घेत चोरीची घटना अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांचा तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ बसस्थानकात बुधवारी आठवडा बाजारादिवशी गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणा-या एका प्रवाशी महिलेच्या पर्स मधील सोन्याचे दागिने असलेले पाऊच अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची…

१ मेपासून सुरू होणारी जनगणना जातनिहाय करावी!

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य वाणी समाज संघटनेचे अध्यक्ष सुनील भोगटे यांची मागणी जातनिहाय जनगणना केल्यामुळे येईल सुसूत्रता कुडाळ : प्रतिनिधी       १ मे पासून देशभरात जनगणना सुरु होत आहे. हि जनगणना जातनिहाय करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य वाणी समाज संघटनेचे अध्यक्ष…

सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांचा भव्य सत्कार!

विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेकडे सिंधुदुर्ग वासियांची मोठी अपेक्षा- वैभव नाईक सावंतवाडी : प्रतिनिधी          शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पद स्वीकारल्यानंतर आज प्रथमच वैभव नाईक यांनी सावंतवाडी ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी सावंतवाडी तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने…

कुडाळ तालुक्यातील ग्रा.पं. पोट निवडणुकीचा निकाल जाहीर!

कालेली ग्रा.पं. थेट सरपंच पदी समृद्धी कालेलकर विजयी! चेंदवणमध्ये, रानबांबुळी व गावराईतील सदस्य पदाचा निकाल कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीसाठी मंगळवारी 58.90 टक्के एवढे मतदान झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया पार…

डिगस श्री काळंबा देवीच्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन!

२९ एप्रिल पासून १ मे पर्यंत भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल धार्मिक कार्यक्रम, समई नृत्‍य स्पर्धा, एकांकिका, नाटकासह शिमगोत्‍सव कार्यक्रम कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील डिगस येथील श्री काळंबा (कालिका) देवीचा प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा बुधवार दि. २९ एप्रिल ते शुक्रवार दि.…

error: Content is protected !!