दादरमध्ये क्रेडाई सिंधुदुर्ग आयोजित ‘कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026’चे उद्घाटन उत्साहात!

1000+ प्लॉट्स, 250+ बंगलोज; पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील प्रॉपर्टींना मुंबईत मोठे व्यासपीठ मुंबई : प्रतिनिधी क्रेडाई सिंधुदुर्ग आयोजित “कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026” या वास्तू प्रदर्शनाचे उद्घाटन दादर (प.) – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील क्रीडा भवन मैदानावर उत्साहात…








