शिवरायांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी मावळ्यांचे प्रयत्न कौतुकास्पद – आ. निलेश राणे

कुडाळ मधील शिवजयंती उत्सवांना आमदार निलेश राणेंची भेट कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आपल्यासारखे मावळे सातत्याने विविध उपक्रमातून प्रयत्न करत आहे, हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे…







