कुडाळ तहसीलदार कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी!

शिव व्याख्याते भूषण साटम यांचे शिवचरित्रावर व्याख्यान कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे आज गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती…








