“माझी वसुंधरा अभियान ५.०” मध्ये सिंधुदुर्गची दमदार कामगिरी!

वेंगुर्ला व कुडाळ नगरपालिकांचा विभागस्तरावर मानाचा बहुमान पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे कोकण विभागाच्या मानात भर कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची घोषणा करण्यात आली असून, कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांना मानाचा सन्मान…








