जि.प.–पं.स. निवडणूक २०२६ साठी निरीक्षकांची नियुक्ती!
आठ तालुक्यांवर दोन निरीक्षक; आचारसंहितेवर करणार कडक नजर निवडणूक तक्रारींसाठी थेट निरीक्षकांशी संपर्काचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त,…







