शिंदे शिवसेनेचे कुडाळ तालुक्यातील उमेदवार फिक्स!

आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते एबी फॉर्मचे वाटप उद्या भरणार उमेदवारी अर्ज कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेचे उमेदवारांची नावे फिक्स झाल्याची माहीती समोर येत आहे. या उमेदवारांना आमदार निलेश राणे…








