सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमधील रुग्णांच्या हेळसांडप्रकरणी वैभव नाईक यांनी डीनना विचारला जाब!

चुकीचे अहवाल, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता; रुग्ण बाहेर रेफर करण्यावर संताप कामकाजात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पोटात ट्युमर असलेल्या एका महिला रुग्णाला हायरिस्क गर्भवती असल्याचा चुकीचा अहवाल देऊन तिला गोवा-बांबुळी…







