माघी एकादशीनिमित्त केळूस ते पंढरपूर भव्य पायीवारीचे आयोजन!

१५ जानेवारीला सकाळी ६.३० वाजता केळूसहून पायीवारीचा शुभारंभ ११ दिवसांच्या प्रवासानंतर पंढरपूरला पोहोचणार पायीवारी कुडाळ : प्रतिनिधी माघी एकादशीचे औचित्य साधून गुरुवार दि. 15 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भक्तमंडळींच्या सहभागाने प.पू. सदगुरू श्री नामदेव महाराज समाधी मंदिर, केळूस येथून…








