मंत्री नितेश राणे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संशयास्पद बॅग आढळून आल्याने खळबळ!

मुंबई पोलिसांकडून वेगाने तपास सुरू; सुरक्षा यंत्रणा अलर्ट पोलिसांनी निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवला मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर अज्ञाताने एक संशयास्पद बॅग ठेवल्याचे आढळून आल्याने मोठी…








