आशा स्वयंसेविकांच्या कार्याचा गौरव; कुडाळमध्ये विशेष कार्यक्रम!

सभापती मिलिंद नाईक – उपसभापती सिताराम तेली यांची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका यांच्या दिनानिमित्त कुडाळ येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास कुडाळचे सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, तालुका आरोग्य अधिकारी…








