Category महाराष्ट्र

सिंधुसरसमध्ये शेतकरी मेळाव्याला शेतकऱ्यांचीच अल्प उपस्थिती!

अधिकारी-कर्मचारीच जास्त; प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव उघड प्रशासनाची धावाधाव; डॉ. घाडीगांवकरांचे ‘दुग्ध व्यवसाय’वर मार्गदर्शन कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या सिंधुसरस प्रदर्शनांतर्गत रविवारी आयोजित पशुसंवर्धन व कृषी विभागाच्या शेतकरी व पशुपालक मेळाव्याला शेतकऱ्यांची अल्प उपस्थिती पाहायला मिळाली. मेळाव्यात शेतकऱ्यांपेक्षा…

सिंधुसरस प्रदर्शनात रंगला ‘खेळ पैठणी’चा; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

झारापच्या विणा जांभळे, वैभववाडीच्या श्रेया कदम पैठणीच्या मानकरी कुडाळमध्ये ट्रिकसीनयुक्त ‘बाळूमामा’ दशावतारी नाट्यप्रयोगाला नाट्यरसिकांची दाद कुडाळ : प्रतिनिधी     जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग मार्फत कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या सिंधुसरस प्रदर्शनातील ‘खेळ पैठणी’ स्पर्धेला कुडाळ, वेंगुर्ले, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यातील…

कुडाळमध्ये डंपर-कार-मोटारसायकलचा अपघात!

खरेदी विक्री संघासमोरील मुख्य रस्त्यावर अपघात कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुका खरेदी विक्री संघासमोरील मुख्य रस्त्यावर आज सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास डंपर, कार आणि मोटारसायकल यांच्यात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र कारच्या मागील बाजूचे…

मालवण तालुकास्तरीय कृषी महोत्सव २४ मार्च रोजी!

कट्टा येथे आयोजन; शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा भरड धान्यापासून बनविलेल्या पाककृतींचे प्रदर्शन व स्पर्धा मालवण : प्रतिनिधी    महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी मालवण कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी…

वालावल सौभाग्यवती स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मधुरा प्रभूकेळुसकर ठरल्या ‘वालावल सौभाग्यवती 2026’च्या मानकरी लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात रंगला सांस्कृतिक महासंग्राम वालावल : प्रतिनिधी      वालावल (ता.कुडाळ) येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात युवा संघर्ष मित्रमंडळाच्या वतीने आयोजित ‘वालावल सौभाग्यवती 2026 (पर्व दुसरे)’ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या…

कुडाळमध्ये ‘सिंधूसरस’ प्रदर्शनाचा जल्लोषात शुभारंभ; ७५ स्टॉल्समध्ये बचतगटांची उत्पादने झळकली!

‘उमेद मॉल’मुळे बचतगटांना नवी संधी – पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन महिला सक्षमीकरणाचा उत्सव; नागरिकांनी खरेदीतून हातभार लावावा – प्रशासनाचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       प्रत्येक जिल्ह्यात आता महायुती सरकारच्या माध्यमातून ‘उमेद मॉल’ उभा राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा लवकरच उमेद…

पालकमंत्री नितेश राणे घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा!

हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज BPCL, IOCL आणि HPCL या तीनही कंपन्यांच्या समन्वयकांची तसेच जिल्ह्यातील हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली.     पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर…

✨ जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनी सरस २०२६ ✨

ग्रामविकास व पंचायत राज विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय सिंधु सरस व मिनी सरस महोत्सव २०२६.🔖  प्रदर्शन कालावधी : दि. २१ ते २५ मार्च २०२६🔖 वेळ :…

अभ्यासाच्या कंटाळ्यातून “अपहरण”चा बनाव..!

मालवणात शाळकरी मुलीचा धक्कादायक प्रकार उघड भावाच्या मदतीने रचली फिल्मी स्टोरी; पोलीस यंत्रणा सतर्क मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)         शाळेतील अभ्यास करण्याचा कंटाळा……. तर घरच्या व्यक्तीकडून अभ्यास करण्यासाठी होत असेलेला तगादा……याच्या रागातून चक्क एका शाळकरी मुलीने भावाच्या मदतीने आपल्या अपहरणाचा…

‘ओंकार’ हत्ती पुन्हा सासोलीत; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

काजू हंगामात हत्तीचे दर्शन; जंगलात जाणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा वन विभाग सतर्क; हत्तीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष दोडामार्ग : विशेष प्रतिनिधी     सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरात परिचित असलेला ‘ओंकार’ हत्ती पुन्हा सासोली गावात पोहचला आहे. पुन्हा तो गोव्याच्या दिशेने जाणार की बांदा परिसरात…

error: Content is protected !!