महाराष्ट्राने एक कर्तव्यदक्ष, स्पष्टवक्ते आणि निर्णयक्षम नेतृत्व गमावले – अमित सामंत

कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, लहान-थोर सर्वांचे दादा म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद व हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याने राज्याने एक कर्तव्यदक्ष, स्पष्टवक्ते आणि निर्णयक्षम नेतृत्व गमावले आहे. सन १९८२…







