कुडाळ तालुक्यात ४० उमेदवारांची माघार; महायुती विरुद्ध ठाकरे सेनेची थेट लढत
अर्ज माघारीनंतर कुडाळात राजकीय चित्र स्पष्ट; महायुती–मविआ आमने-सामने उमेदवारांच्या माघारीनंतर थेट लढतींना रंग, २७ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या…








