डिगस सुर्वेवाडीत अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात; दादा साईल यांची फलंदाजी!

क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन; दादा साईल मैदानात उतरले निखील कांदळगावकर यांची स्पर्धेला भेट; उद्यापर्यंत स्पर्धा रंगणार कुडाळ : प्रतिनिधी जय भवानी युवा मंडळ, डिगस – सुर्वेवाडी यांच्या वतीने आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. पणदूर–घोडगे मार्गावरील चोरगेवाडी फाटा (सुर्वेवाडी…







