जि.प.–पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना नेत्यांच्या कुडाळात इच्छुक उमेदवारांशी गाठीभेटी!

विनायक राऊत, वैभव नाईक, अरुण दुधवडकर यांचा कुडाळ दौरा; इच्छुकांना शुभेच्छा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या यादीकडे लागले लक्ष कुडाळ : प्रतिनिधी होऊ घातलेल्या जि.प. व पं.स. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर व…








